तुमच्या भागातला किंवा ओळखीचा माज करणारा,atittude दाखवणारा,शायनिंग
करणारा,मंडळासाठी वर्गणी मागणारा,उठ सुठ flex लावणारा आणि तुम्हाला एरवी
कधी न ओळख दाखवणारा "सामाजिक कार्यकर्ता" किंवा "नेता नसून कार्यकर्ता"
जेंव्हा तुम्हाला रोज मेसेज किंवा whatsapp forward नित्यनियमाने करायला
लागतो तेव्हा समजून घ्या कि 'तो' येत्या 'निवडणुकीला' उभा राहणार आहे!!