Saturday, January 10, 2015

तुमच्या भागातला किंवा ओळखीचा माज करणारा,atittude दाखवणारा,शायनिंग करणारा,मंडळासाठी वर्गणी मागणारा,उठ सुठ flex लावणारा आणि तुम्हाला एरवी कधी न ओळख दाखवणारा "सामाजिक कार्यकर्ता" किंवा "नेता नसून कार्यकर्ता" जेंव्हा तुम्हाला रोज मेसेज किंवा whatsapp forward नित्यनियमाने करायला लागतो तेव्हा समजून घ्या कि 'तो' येत्या 'निवडणुकीला' उभा राहणार आहे!!